देडगाव विविध सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी प्रमोद रक्ताटे…

देडगाव विविध सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी प्रमोद रक्ताटे…
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध सहकारी सोसायटीच्या संचालक मीटिंगमध्ये सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता सोसायटीच्या मीटिंग हॉलमध्ये तज्ञ संचालक पदी प्रमोद रक्ताटे यांची निवड करण्यात आली त्यावेळी सोसायटीचे चेअरमन महेश कदम व्हा चेअरमन रामभाऊ कोकरे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे त्यावेळी तज्ञ संचालक यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बन्सी पाटील मुंगसे मा उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे बुधाजी गोयकर विजू चेडे रामभाऊ गोयकर अविनाश तांबे संजू मुंगसे शिवाजी बनसोडे भाऊसाहेब मुंगसे संचालक योवशब हिवाळे सोमनाथ मुंगसे सोसायटीचे संचालक संजू पाटील मुंगसे बन्सी मुंगसे माझी चेअरमन बाबासाहेब मुंगसे सोसायटीचे संचालक कचरू तांबे हनुमंत फुलारी मदन कुलट बाळासाहेब मुंगसे जनार्दन मुंगसे देविदास रक्ताटे सुभाष मुंगसे रामभाऊ तांबे सुरेश कुटे शरद तांबे बन्सी पाटील मुंगसे विविध सहकारी सोसायटीचे सचिव रामभाऊ तांबे व सर्व कर्मचारी व सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते