अपघात
निधन वार्ता कै. भाऊराव वाघमोडे

निधन वार्ता कै. भाऊराव वाघमोडे
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील धार्मिक सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे भाऊराव पाराजी वाघमोडे वय 45 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.