महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कडून प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कडून प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार
महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या कडून प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. विद्यापीठामध्ये कामकाजासाठी येणाऱ्यांची होणारी अडवणूक, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवणे, जाणूनबुजून कामे प्रलंबित ठेवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकणे, विद्यापीठ हद्दीत सुरक्षा रक्षकांकडून होणारी अडवणूक आदी प्रकार बाबत जाब विचारला जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व समस्यांबाबत प्रशासकीय कार्यालय प्रवेशद्वार समोर दिनांक- 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.शासकीय कार्यलयासमोर जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. विद्यापीठामध्ये कामकाजासाठी येणाऱ्यांची होणारी अडवणूक, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवणे, जाणूनबुजून कामे प्रलंबित ठेवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकणे, विद्यापीठ हद्दीत सुरक्षा रक्षकांकडून होणारी अडवणूक आदी प्रकार बाबत जाब विचारला जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व समस्यांबाबत प्रशासकीय कार्यालय प्रवेशद्वार समोर दिनांक- 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.