अपघात
कै. सोपान विश्वनाथ काकड

कै. सोपान विश्वनाथ काकड
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर असणारे सोपान विश्वनाथ काकड वय 75 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुलं 1 मुलगी 4 भाऊ भाऊजया नातू पतू असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने गावावर तसेच परिसरावर शोकळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी आज रविवार रोजी रात्री नऊ वाजता जुने गावठाण मुळातील येथे होणार आहे