अपघात
निधन वार्ता कै. दामू कारभारी बाचकर

कै. दामू कारभारी बाचकर
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील कै दामू कारभारी बाचकर वय 42 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व हरपल्याने गावावर तसेच परिसरावर शोकळा पसरली त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.