अपघात
निधन वार्ता कै. रोहिदास कांबळे

निधन वार्ता कै. रोहिदास कांबळे
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील वायरमन म्हणून पंचक्रोशीत नावाजलेले व प्रसिद्ध असलेले कै. रोहिदास कारभारी कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ बहीण दोन मुलं तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार असून ते तिळापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन गोकुळ कांबळे यांचे मोठे बंधू तसेच वायरमन योगेश व गणेश यांचे वडील होत त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 7/ 5 /2024 रोजी तिळापुर मुळा नदी तीरावर ती होणार आहे