अपघात
निधन वार्ता-मोगल गायकवाड

निधन वार्ता-मोगल गायकवाड
नेवासा फाटा येथील मुकिंदपुर शिवारात राहणारे मोगल भिकाजी गायकवाड यांचे बुधवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. मोगल भिकाजी गायकवाड यांच्या पच्यात पत्नी, मुली, एक मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे. केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांचे ते वडील होते
त्यांच्या निधनाने मक्तापुर मुकिंदपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.