अपघात
स्व. नानासाहेब बन्सी माळवे.

स्व. नानासाहेब बन्सी माळवे.
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील रहिवासी नानासाहेब माळवे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 13/ 9/ 2023 रोजी दुःखद निधन झाले. अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व हरपल्याने त्यांच्या परिवारावर तसेच गावावर शोककळा पसरली त्यांच्या पश्चात एक बहीण ,पत्नी, दोन मुलं ,एक मुलगी, सुन, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. विशाल उर्फ बंटी व सागर माळवे यांचे ते वडील होत.