किड्स किंग्डम विद्यालयाचा विद्यार्थी निबंध व चित्रकला स्पर्धेत चमकला.

किड्स किंग्डम विद्यालयाचा विद्यार्थी निबंध व चित्रकला स्पर्धेत चमकला.
येथील किड्स किंग्डम विद्यालयाचा विद्यार्थी हर्षल शिरसाट याने स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने हर्षल शिरसाट याचे शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले किड्स किंग्डम विद्यालयाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन कायमच या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यश मिळत असतात विद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती बंग व विद्यालयाचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत असते विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात त्यामुळे या परिसरामध्ये या विद्यालयाचा वेगळा ठसा निर्माण झाला आहे या विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेमध्ये सुद्धा असेच यश मिळत असतात विद्यालयाच्या प्राचार्य कीर्ती बग यांची शिस्त विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांचे वैयक्तिक विद्यार्थ्यांकडे लक्ष त्यामुळे या विद्यालयाचे निकालाची परंपरा कायम असून त्यात वाढ होताना दिसत आहे