अपघात
दुःखद निधन आप्पासाहेब तनपुरे

आप्पासाहेब पा तनपुरे
यांचे दुःखद निधन
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब नानासाहेब पा तनपुरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समई त्यांचे वय 48 वर्ष इतके होते त्यांच्याजणाने मानोरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे ते धार्मिक सामाजिक कार्यात सतत सहभागी असायची त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे
ते जितेंद्र नानासाहेब तनपुरे यांचे मोठे बंधू होत