बेलापूरात ठिकठिकाणी महात्मा फुले जयंती उत्सहात संपन्न
–बेलापूरात ठिकठिकाणी महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात संपन्न झाली बेलापुरच्या मुख्य चौकात श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले सावता महाराज मंदीरातही अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालींदर कुऱ्हे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. बेलापुर ग्रामपंचायत बेलापुर सोसायटी या ठिकाणीही महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले शर्वरी चेतन कुऱ्हे या मुलीनै परीधान केलेला महात्मा ज्योतीराव फुले यांचा गणवेश सर्वांचे लक्ष केंद्रीत करत होता या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा लहानु नागले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम दत्ता कुऱ्हे जालींदर कुऱ्हे विलास मेहेत्रे विशाल मेहेत्रे प्रकाश कुऱ्हे कलेश सातभाई अरुण पा नाईक सागर ढवळे भास्कर बंगाळ सुरेश बाबुराव कु-हे,लहानु नागले,विलास कुऱ्हे मुस्ताक शेख चंद्रकांत नवले,प्रभात कु-हे,संदिप कु-हे,मधुकर अनाप,साईनाथ शिरसाठ, महेश कु-हे,रवी मेहेत्रे,वैभव कु-हे,सोमनाथ शिरसाठ,सोमनाथ लगे,ओंकार साळुंके,तुषार कु-हे,रमेश लगे, विशाल कु-हे,ओंकार अनाप, राम कु-हे,चेतन कु-हे,किरण कु-हे,सचिन मेहेत्रे,गौरव कु-हे,निलेश खामकर,अच्युत कु-हे,प्रमोद अमोलिक आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.