नोकरी

वडगाव ढोकचे भुमीपुत्र क्रुष्णा ढाकणे बदाम शिरसाठ यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड 

वडगाव ढोकचे भुमीपुत्र क्रुष्णा ढाकणे बदाम शिरसाठ यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड 

 

 

 

 

गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील क्रुष्णा ढाकणे व बदाम शिरसाठ याने नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोामार्फतच्या परीक्षेत यश संपादन करत क्रुष्णा ढाकणे व बदाम शिरसाठ याची पी एस आय या पदावर निवड झाली आहे. क्रुष्णा व बदाम यांचे आई वडील हे शेती करतात. परिस्थितीशी दोन हात करत क्रुष्णा व बदाम हे दोघे गेल्या 6 वर्षा पासून पुण्यात एमपीएससीची तयारी केली. सलग 4वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे.

 

त्यानंतर आज क्रुष्णा व बदाम यांना हे यश संपादन केले आहे. पी. एस. आय. या पदावर न राहता आणखी पुढे जाऊन येणाऱ्या काळात डी वाय एस पी ही पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. त्याच्या या यशाबद्दल वडगाव ढोक येथे मंगळवारी गावकऱ्यांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे