गुन्हेगारी
आषाढी वारीचे पार्श्वभूमीवर आळंदी रस्त्यांवर उभे राहणाऱ्या गाड्यांवर जप्तीची कारवाई*

*आषाढी वारीचे पार्श्वभूमीवर आळंदी रस्त्यांवर उभे राहणाऱ्या गाड्यांवर जप्तीची कारवाई*
संत शिरोमणी न्यानेश्वर महाराजांचा आषाढी वारी थोडा भरणार आहे आळंदी वारकऱ्यांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्त आयुक्तालयाकडून रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर वर कारवाई करण्यात येत आहे आळंदीत सकाळपासूनच प्रशासन सतर्क झाल्याचे दिसून आले उद्याच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सर्वत्र तयारी करण्यात आलेली आहे त्यासाठी आळंदीतील रस्त्यांवर दुतर्फ उभे राहणारे टू व्हीलर फोर व्हीलर यांच्यावर धडक कारवाई करत त्याच व्यक्त करण्याची कारवाई सध्या आळंदी सुरू आहे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये कोणीही व्यापारी त्याचे रहिवासी यांनी रस्त्यांवर गाड्या उभ्या करून आहेत केल्यास जप्त केल्या जातील असे सूचना दिलेल्या आहेत बऱ्याचश्या गाड्या जप्त करून आळंदी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे.