अपघात
निधन वार्ता कै निवृत्ती आढाव

निधन वार्ता कै निवृत्ती आढाव
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथील डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती मुरलीधर पाटील आढाव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय वर्ष 83 वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा पाच मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
ते शनेश्वर देवस्थानचे कर्मचारी रवींद्र निवृत्ती आढाव यांचे वडील होत