अपघात
टाकळीभान येथील योगेश पुंड यांचे अपघातात निधन

टाकळीभान येथील योगेश पुंड यांचे अपघातात निधन
टाकळीभान येथील योगेश राजेंद्र पुंड व त्यांचे नातेवाईक चंद्रकलाबाई तुपे राहणार पैठण यांच्यासमवेत दुचाकीना तिसगाव येथे देव दर्शनाला जात असताना, तिसगाव जवळ टेम्पो व दुचाकीच्या मोठा अपघात झाला, त्या अपघातात चंद्रकलाबाई तुपे ( वय 60)या जागीच ठार झाल्या, तर योगेश पुंड ( वय 25 )जबर मार लागल्याने उपचारासाठी अहमदनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,तर उपचार घेताना मृत्यू पावला, कोपरगाव पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल राजेंद्र पुंड यांचा तो मुलगा होता , योगेशचे तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता, त्यांच्या पाशात त्यांची पत्नी आई वडील असा परिवार आहे अपघाती निधनामुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.