पत्रकार नवनाथ कुताळ यांना नवी दिल्लीचा कलम के सिपाही पुरस्कार

पत्रकार नवनाथ कुताळ यांना नवी दिल्लीचा कलम के सिपाही पुरस्कार
विश्व प्रेस स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून अन्य पिछडावर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नवनाथ कुताळ यांना जाहीर झाला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन मागास वर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने प्रिंट मिडीया व ईलेक्ट्रिक माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांना कलम के सिपाही या पुरस्कार दिले जातात.जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिनानिमित्त आयोगाचे चेअरमन जगदीश यादव सचिव रणजित सिंह डाँक्टर भरत झा ,डाँक्टर धर्मपाल भारद्वाज यांनी देशभरातून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांची कलम के सिपाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यात बेलापूरचे पत्रकार नवनाथ कुताळ यांच्यासह देशभरातुन पंकज अग्रवाल संत्येंद्र त्रिपाठी ब्रिजेश शर्मा के डी पाठक ,राकेश कुमार सिंह ,नविन गौतम ,आरती , मनोरंजन कुमार ,ज्ञान प्रकाश,शैलेंद्र पांडे, सुशील गर्ग ,संदीप गुलाटी ,दिपीका जयस्वाल ,राजेश जाँन हरजिंदरसिह महेश देशपांडे ,मिलींद देखणे ,प्रदीप पेंढारे विनायाक लांडे ,ईम्रान शेख ,अनुप चावला आदिंचा समावेश आहे