युवा प्रतिष्ठान ग्रुप तिळापूर यांच्यावतीने डॉक्टर आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

युवा प्रतिष्ठान ग्रुप तिळापूर यांच्यावतीने डॉक्टर आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तिळापुर येथील युवा प्रतिष्ठान ग्रुप यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने 132 जयंती साजरी केली या जयंतीनिमित्त उपस्थितांना फराळाचेही वाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी वेळी मोहन जाधव यांनी नाष्टा नियोजन केले होते.
यावेळी माजी चेअरमन हिरालाल जाधव किशोर दौलत जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच संदीप चोरमले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनक्रम थोडक्यात सांगितलं यावेळी ज्येष्ठ नागरिक नामदेव गरदरे सरपंच बापूसाहेब आघाव उपसरपंच माजी सरपंच सुधाकर जाधव तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव बापूसाहेब कोळेकर दाजी बाबा पाटील जाधव जनार्धन पवार काशिनाथ जाधव ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ आचपले नारायण तुवर विकास भाकरे विश्वास गायकवाड सिद्धार्थ भाकरे आकाश खरात गौरव वंजारी बंटी माळवे राजू खरात अशोक भाकरे श्रावण खरात अजय खरात प्रशांत खरात दीपक जाधव शनेश्वर कोळेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते