राजकिय
भाजप प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांची श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली भेट.

भाजप प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांची श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली भेट.
भाजप प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांची श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली भेट. नेवासा येथील जिल्हा संघटक सरचिटणीस भाजपचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर यांनी होळी या सणाचे औचित्य साधून श्रीरामपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सदिच्छा भेट दिली या दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष मा सभापती दिपक आण्णा पटारे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रशासक वाबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी युवा मोर्चा रुपेश हरकल सोशल मीडिया शहर प्रमुख अक्षय धुमाळ मा सरपंच संजय भिसे आप्पासाहेब माने उपस्थित होते