अपघात
निधन वार्ता कै. निवृत्ती तांबे *

*निधन वार्ता कै. निवृत्ती तांबे *
— सोनई येथील नवा वांबोरी रोड येथील वयोवृद्ध निवृत्ती बाजीराव तांबे वय ८७ यांचे वृधपकाळाने दुःखत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन विवाहित मुले सुना नातवंडे भाऊ पुतने असा मोठा परिवार आहे. परिसरात नाना ह्या नावाने परिचित मनमिळाऊ स्वभाव असल्याने हळहळ व्यक्त केली आहे कृषी साधना दुध डेअरी चे माजी चेअरमन मारुतीराव तांबे यांचे ते बंधु तर मुळा कारखाना कर्मचारी बापुसाहेब तांबे यांचे ते वडील होते.