महाराष्ट्र
राष्ट्रीय श्रीराम संघांच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी महेश गायकवाड यांची एकमताने करण्यात आली आहे*

राष्ट्रीय श्रीराम संघांच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी महेश गायकवाड यांची एकमताने करण्यात आली आहे*
राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश बेग व राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.गायकवाड यांच्या हिंदू धर्माप्रती असलेल्या भक्कम योगदानाबद्दल व भविष्यात हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटांना सक्षमपणे उत्तर देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग यांनी यावेळी सांगितले.
गायकवाड यांच्या निवडीचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग ,पत्रकार दत्ता खेमनर,भाऊसाहेब थेटे,सागर शिंदे,संघर्ष दिघे,अजिंक्य काथे,ललित राऊत आणि जयंत थेटे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.