महाराष्ट्र
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या सोशल मीडिया बीड जिल्हा अध्यक्षपदी गणेश ढाकणे यांची निवड
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या सोशल मीडिया बीड जिल्हा अध्यक्षपदी गणेश ढाकणे यांची निवड
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या सोशल मीडिया बीड जिल्हा अध्यक्षपदी गणेश ढाकणे यांची निवड राज्य संपर्कप्रमुख श्री खंडेश्वर मुंडे यांनी केली आहे. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात काम करण्याची आवड राज्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी गणेश ढाकणे यांनी केलेली कार्य तत्परता यांची दखल घेऊन ही निवड सर्वानुमते निवड झाली असून समाजाच्या हितासाठी लढणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया या माध्यमातून राज्य सरचिटणीस लक्षराज सानप, खंडेश्वर मुंडे, गणेश खाडे, यांच्या सूचनेवरून गणेश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल गणेश ढाकणे यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव होत आहे