महाराष्ट्रराजकिय
वैराग्य मुर्तीं थोर समाजसुधारक राष्टृसंत, वै.ह.भ.प.भगवानबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवनिर्वाचित युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे व उपसरपंच बाळु आबा वारुळे यांचा सत्कार

वैराग्य मुर्तीं थोर समाजसुधारक राष्टृसंत, वै.ह.भ.प.भगवानबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवनिर्वाचित युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे व उपसरपंच बाळु आबा वारुळे यांचा सत्कार करताना माझे भाऊ संतोष ढाकणे
आज पत्रकार गणेश भाऊ ढाकणे वडगाव ढोक यांच्या घरी सालाबादा प्रमाणे भव्य दिव्य वैकुंठ वाशी ह भ प भगवान बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली तेव्हा वडगाव ढोक चे नवनिर्वाचित युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे व भास्कर आण्णा ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला व तसेच उपसरपंच बाळु आबा वारुळे यांचा ही सत्कार करण्यात आला त्यावेळी आवधुबा मंदिर वरचे चिलु महाराज व ग्रामपंचायत वडगाव ढोक चे मेंबर भास्कर क्रुष्णा ढाकणे सोमनाथ ढाकणे रामस्वामी कांबळे बाळु आविळे ज्ञानदेव ढोक मधुकर बारगजे पंढरीनाथ ढाकणे बळी भाऊ ढाकणे आमोल ढाकणे अनील ढाकणे पत्रकार गणेश भाऊ यांचा परिवार