अपघात
कै. एकनाथ थोरात

कै. एकनाथ थोरात
*बाभुळगाव येथील एक आदर्श वक्ता म्हणुन प्रसीद्ध आसलेले एकनाथ आबाजी थोरात अनंतात विलीन*
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव मधील जेष्ठ नागरीक एकनाथ थोरात यांचे ह्रदयविकाराने निधन झाले ते 85 वर्षाचे होते.त्यांच्या निघनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या माघे मोठा परीवार बाभुळगावमधील युवकांना त्यांनी चांगले मार्गदर्शन दिले सर्वाशी चांगले वागा व्यसनापासुन लांब रहा खर्याने वागा असा संदेश बाबा देत गावा मध्ये कुठेही भेटले तरी बाबा थांबायचे चांगले प्रबोधन करायचे बाबानां परमार्थाची आवड होती कुठेही किर्तन असेल तर बाबा तिथे हजर होत सर्व बाभुळगाव ग्रामस्थानच्या वतीने बाबानां भावपुर्ण श्रद्धांजली