धार्मिकमहाराष्ट्र
देडगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान.

देडगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान…
बालाजी देडगाव प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दोन वर्षाच्या कालखंडानंतर सण २०२२ मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने श्री शेत्र बालाजी देडगाव ते पंढरपूर पायी दिंडी बुधवार दिनांक २९ जूनला वै ह.भ.प. उभा टे महाराज यांच्या प्रेरणेने व ह भ प मस्त भास्करगिरी महाराज श्री शेत्र देवगड यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शेत्र बालाजी देडगाव ते पंढरपूर पायी दिंडी जाणार असून यामध्ये स४ते६ काकडा ७ते११ वाटचालीचे भजन दु११त२ भोजन विश्रांती दु३ते६ वाटचालीचे भजेन संध्याकाळी ६ते७ हरिपाठ व रात्री ९ते११ हरिकीर्तन व जागर उपक्रम राबवले जाणार आहे असे ग्रामस्थ भजनी मंडळ व बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ पाटील मुंगसे शिवाजी मुंगसे भाऊसाहेब तांबे मच्छिंद्र मामा कदम व वारकरी व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे