सोमनाथ पाबळे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहसचिवपदी निवड.

सोमनाथ पाबळे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहसचिवपदी निवड.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील सोमनाथ पाबळे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहसचिव पदी निवड झाली आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, कांग्रेसचे जेष्ठ नेते माजी ऊर्जा मंत्री नितिन राऊत, आ. लहु कानडे, भारतीय युवक काँग्रेस प्रभारी कृष्णाजी अल्लवरु, भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही, राष्ट्रीय सचिव तथा सह प्रभारी वंदना बैन,माजी प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस सत्यजीत तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक नाना कानडे, , तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, विधी तज्ञ सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, प्रा. विजय बोर्डे, कार्लस चाटे,काँग्रेसचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी पाबळे यांचे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.