कृषीवार्तामहाराष्ट्र

कारेगाव येथे हवामान अभ्यासक मा. पंजाबराव डख यांचे साई प्रतिष्ठानच्या वतीने चर्चासत्र

*कारेगाव येथे हवामान अभ्यासक मा. पंजाबराव डख यांचे साई प्रतिष्ठानच्या वतीने चर्चासत्र व माहिती

 

 

*कारेगाव मध्ये साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला, हवामान अभ्यासक मा. श्री.पंजाबराव डख साहेब यांचा सत्कार करताना मुळा प्रवराचे संचालक युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब ,अशोक सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पाटील उंडे ,तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक मा श्री भारत दिघोळे साहेब यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आहे.सत्कारमुर्तींचे सत्कार करताना उपस्थित अशोक कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब काळे, कारेगाव भागचे संचालक डी आर पटारे, संचालक प्रफुल्ल दांगट, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पटारे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.प्रकाश चित्ते साहेब, साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल पटारे कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नागुडे, डॉक्टर मंगेश उंडे, कारेगावचे सरपंच आनंद वाघ, अमोल पटारे, हरिभाऊ उंडे, मंगेश पटारे ,जालिंदर होले, रमेश पटारे सर ,भागवत उंडे ,विजय पटारे, जालिंदर उंडे ,राजू गुंजाळ, विकास तर्हाळ,अमोल पटारे,भेर्डापूर ग्रा. पं .सरपंच प्रतापराव कवडे ,लक्ष्मण कसबे सर, नवनाथ भवार, निलेश कुंदे ,आशिष दौंड, दीपक राऊत, संदीप डोळस, पंडित उंडे, रवींद्र असणे, बापू उंडे ,किरण पटारे, बहिरू पवार, डॉक्टर ऋषिकेश पटारे, बबन पटारे , कारेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे