आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकिय

सध्याच्या राजकारणाची स्थिती सूडचक्राप्रमाणे, कोरोना महामारीने कोणी कोणाचा नाही हे शिकवले –आमदार दिलीप मोहिते पाटील*

*सध्याच्या राजकारणाची स्थिती सूडचक्राप्रमाणे, कोरोना महामारीने कोणी कोणाचा नाही हे शिकवले –आमदार दिलीप मोहिते पाटील*

 

आळंदी देवाची दिनांक 16 आळंदी देवाची येथील श्री न्यानेश्वर महाराज शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम आज पार पडला सदर कार्यक्रमाला शुभाशीर्वाद परमपूज्य वारकरी संप्रदायातील परमपूज्य मारुती महाराज कुरेकर यांचे शुभ आशीर्वाद तसेच डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या आशीर्वाद आणि खेड तालुक्याचे कार्यक्षम आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सदर इमारतीचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील संगणक कक्ष विभाग या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संगणक विशेष विभागाची पाहणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली, यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की मुलांच्या हातात मोबाईल आणि दूरचित्रवाणी यामुळे मुलं संस्कार विसरून चालले आहेत आमच्या काळात कांबळे गुरुजी हातावर पट्टे उठतपर्यंत मारत होते आज मात्र शिक्षकांना मुलांना हात लावून देत होता मोहन बदलत्या परिस्थितीप्रमाणे कोरोना काळात सख्या नात्याचे व्यक्तीला सुद्धा नातेवाईकांनी साधं तोंड सुद्धा पाहिले नाही आणि या मामारीने आम्हाला कोणी कोणाचे नाही हे शिकवलं येणाऱ्या काळात परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे मुलांचे वर संस्कार घातक झालेले आहे शालेय मुलं मारामारी खून यासारख्या गोष्टी सहज तिने घेतात कुणाला कुणाची भीती नाही राहिली आणि ही परिस्थिती गंभीर आहे याबाबत शिक्षकही काही करू शकत नाही असे सत्य परिस्थिती बाबत त्यांनी विचार मांडले, शालेय मुलांमध्ये हिंसक विकृती वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली येणाऱ्या काळात कोणाला कोणाची भीती राहिली नाही आणि ही परिस्थिती घातक आहे याबाबत सर्वांनी विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले, तसेच आळंदीतील लोकांच्या राजकारणातला दांडगा अनुभव असल्याचे मत व्यक्त करणे आम्ही सर्वांनाच हात जोडतो अशी मुश्किल टिपणी त्यांनी केली संस्थेचे सचिव अजित वडगावकर संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर विश्वस्त अशोक आबा कुराडे विश्वस्त प्रकाश काळे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष रामशेठ गावडे धानोऱ्याचे सरपंच अनिल गावडे धानोरे चे माजी सरपंच शिवाजी गावडे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कुऱ्हाडे, धानोरीचे नेते पांडा शेड गावडे ओसवाल परिवार कटारिया परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांच्या विशेष उपस्थितीने सर्व दानशूर व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे