कृषीवार्तामहाराष्ट्र
SUREIINE SURVEYORS या जमीन मोजणी फर्मचा कर्जत येथिल काळदाते कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ*

*SUREIINE SURVEYORS या जमीन मोजणी फर्मचा कर्जत येथिल काळदाते कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ*
SUREIINE SURVEYORS या जमीन मोजणी फर्मचा कर्जत येथिल काळदाते कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला ह भ प दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले , तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी भेट देवून या फर्मसाठी शुभेच्छा दिल्या.
बापुसाहेब भिसे व पांडुरंग भिसे या बंधुच्या वतीने हे फर्म चालवण्यात येत आहे. भिसे बंधु कडुन जमिन मोजणीची कामे अनेक वर्षांपासुन केली जात आहे. पण ग्राहकाच्या सोयीसाठी त्यांनी कर्जत येथे कार्यालय सुरू केले आहे. या प्रसंगी शेतकरी व अधिकारी व ग्रामस्थ देखिल उपस्थीत होते.