देडगाव ते शहापूर वांढेकर वस्ती काजळे वस्ती मार्गी जाणाऱ्या रोडचे निकृष्ट दर्जाचे काम ..

देडगाव ते शहापूर वांढेकर वस्ती काजळे वस्ती मार्गी जाणाऱ्या रोडचे निकृष्ट दर्जाचे काम ..
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील वांढेकर वस्ती काजळे वस्ती जाणाऱ्या रोडचे काम नेवासा तालुक्याची विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून 880 मीटर काम 45/15 मधून मंजूर झाले असून या रोडच्या कामावर खाणीचे डबर न वापरता विहिरीचे मुरमाट डबर वापरत असून देखील पी डब्ल्यू डी चेअधिकारी व ठेकेदार मिली भगत असल्यामुळे कॉलिटी कंट्रोलचे सर्व रिपोर्ट डुबलीकेट बनवून शासनाची फसवणूक होत आहे त्यामुळे सदरील ठेकेदार ग्रामस्थांना उडवा उडवी चे उत्तर देऊन विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचा हा ठेकेदार जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे ग्रामस्थांना हुकूमशाहीची उत्तर देतात त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष घालणार की नाही असे रोडवरील जाणारे येणाऱ्याची चर्चा ला उद्यान होत आहे ग्रामस्थांना असे वाटते की हा रस्ता खडी रेड्यापेक्षा बिकट आहे त्यामुळे आता तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे