राजकिय
टाकळीभान येथील शिवसेना संपर्क कार्यालय आमदार निलेश लंके यांनी…..

टाकळीभान येथील शिवसेना संपर्क कार्यालय आमदार निलेश लंके यांनी…..
टाकळीभान येथील शिवसेना संपर्क कार्यालयास आमदार निलेश लंके यांनी सदिच्छा भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तालुकाध्यक्ष दादासाहेब कोकणे यांच्या हस्ते आमदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. विकास मगर, विजय कोकणे, विनोद वलटे, नानासाहेब ब्राह्मणे, आबासाहेब रणनवरे, बबलू वाघुले, आसाराम बोरुडे, भाऊसाहेब साळवे, बबलू कोकणे, रघुनाथ शिंदे, पोपट पटारे, कचरू पवार, ज्ञानेश्वर घायाळ, बाळासाहेब दुधाळे उपस्थित होते.