आरोग्य व शिक्षण
स्नेहल पटारे जिल्ह्यात प्रथम

स्नेहल पटारे जिल्ह्यात प्रथम
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयतील इयत्ता 9वीची विद्यार्थ्यांनी स्नेहल पाराजी पटारे, हिने राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश संपादन करून, प्रथम क्रमांक मिळवीला आहे, टाकळीभान ग्रामपंचायत माजी उपसरपंच पाराजी पटारे, यांच्या त्या कन्या आहे, स्नेहल राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत 173 पैकी 117 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे, अहमदनगर जिल्हात प्रथम आल्याबद्दल तिचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे,