अपघात
कै, पांडुरंग बाबुराव चौरे

कै, पांडुरंग बाबुराव चौरे
घोगरगाव येथील कै, पांडुरंग बाबुराव चौरे यांचे नुकतीच वयोवृद्ध आजारांनी निधन झाले आहे, मृत्यू समितीचे वय 92 वर्ष होते ,त्यांच्या पाश्चात दोन मुलं दोन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे, त्यांच्या निधनाने गावात हळद व्यक्त केली जात आहे ,त्यांचा स्वभाव मनमिळावू होता, श्रीरामपूर तालुका प्रगत बागासदार सोसायटी श्रीरामपूर, माजी चेअरमन राजेंद्र (बंडू) चौरे ,व अँड, दत्तात्रेय चौरे यांचे ते वडील होते,त्यांच्याअंत्यविधीसाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता