* ४ मध्ये रोगप्रतिकारक औषध फवारणी*

* ४ मध्ये रोगप्रतिकारक औषध फवारणी*
बालाजी देडगाव — कोपरगाव तालुक्याचे लोक प्रिय नामदार श्री. आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 4 मध्ये रमेश गवळी यांच्या तर्फे
औषध फवारणी कार्यक्रमचा शुभारंभ करण्यात आला.
भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने रोगराई पसरू नये,यासाठी कोपरगाव येथील वार्ड क्र.४ मध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून औषध फवारणी करण्यात आली. आपला परिसर आपला भाग स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचे आवाहन कार्यकर्ते रमेश गवळी यांनी यावेळी उपस्थित यांना केले.
या प्रसंगी श्री राजेन्द्र आभाळे, अशोक आवटे, श्री राजेन्द्र जोशी, कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री बंटी शेठ ठोळे, श्री विसपुते जैन, काका लोडाशेठ भगत, कोठारी डॉक्टर , गणेश नागरे, गोरख कानडे ,संतोष कानाडे ,रोशन शेजवळ ,मयूर शेजवळ, उदवांत राऊत, प्रसाद उदावंत, विशाल गुंजाळ, चंद्र धोत्रे, सिद्धेश होले, वर्मा शेठ, राहुल बागुल ,मैले पेंटर, आम्ले डोंगरे, शिंदे ,सह या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .