अपघात
शहरातील बस स्थानकातून माजलगाव येथे प्रवासी घेऊन निघालेल्या परीवाहन मंडळाच्या बसला जेसीबी ने धडक दिली*

*गेवराई शहरातील बस स्थानकातून माजलगाव येथे प्रवासी घेऊन निघालेल्या परीवाहन मंडळाच्या बसला जेसीबी ने धडक दिली*
गेवराई शहरातील बस स्थानकातुन माजलगाव येथे प्रवासी घेवुन निघालेल्या परिवाहन मंडाळाच्या बसला समोरुण येनार्या जैसीबीनी बसच्या मागच्या बाजुस जोराची धडक दिली यात गाडीचा मागच्या बाजुचा भाग फाटला गेला
या घटने संदर्भात अधिक माहिती अशीकी दि 25 रोजी सायंकाळी, 5वा सुमारास गेवराई बस स्थानकातुन,एम एच 06,एस 9530 माजलागावकडे निघालेली बस स्थानकातुन बाहेर निघाली समोरुण येनार्या जैसेबी चालकाला नियंत्रण ठेवता न आल्याने जैसिबीच्या पुढच्या खोर्याने बस च्या पाठिमागच्या भागाला धडक दिली यात गाडीचा मागचा भाग एकसाईड पुर्ण चमटला सुदैवानै मागच्या सिटावर प्रवासी नसल्याने जिवीत हानी झाली नसुन आतील काही प्रवासी तुरळ जखमी झाले आसुन जैसैबीचालक फरार झाला आहे