आधारवेल फाऊंडेशनच्या 5 व्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा, परिसरातील शेतमजूर महिलांना 1 लाखाचा मोफत विमा

आधारवेल फाऊंडेशनच्या 5 व्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा, परिसरातील शेतमजूर महिलांना 1 लाखाचा मोफत विमा
दि.14/7/2022 रोजी आधारवेल फाऊंडेशनच्या 5 व्या वर्धापनदिना निमित्ताने
आधारवेल फाऊंडेशन आयोजित एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघांना तसेच संघातील उत्कृष्ट खेळाडूंना वयक्तिक पारितोषिकांचे व खेळातील सहभाग प्रमाणपत्र वितरण
आणि परिसरातील शेतमजूर महिलांना 1 लाखाचा मोफत विमा पॉलिसीचे वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थितीत मान्यवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद लहाळे साहेब,राहुरीचे तहसीलदार फॅसियोद्दीन शेख साहेब ,रासप नेते बाळासाहेब दोडतले साहेब,जि.प.सदस्य धनराज गाडे,आण्णासाहेब रुपनवर ,दादासाहेब केसकर, नितीन धायगुडे, क्रिकेटचे प्रसिद्ध खेळाडू सुनील खर्डे,भाजपचे प्रा.संजय तमनर, पाटबंधारे विभागाचे नारायणराव तमनर,ढोकने सर,प्रहारचे सुरेशराव लांबे,सरपंच नानासाहेब करमड ,बाळासाहेब मंडलिक,दादासाहेब कोहकडे आदी मान्यवरांनी आधारवेल विषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आधारवेलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील गोरगरीब व दुर्लक्षित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवल्याचे सांगत माझ्या सामाजिक कार्याचे व आधारवेल फाऊंडेशनचे कौतुक केले आणि मला काल माझ्या वाढदिवसा निमित्त भरभरून आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करते
तसेच कार्यक्रमाला उपस्थितीत असलेले सर्व विशेषतःमाझ्या माता-भगिनींनी आणि माझ्या खेळाडू बांधवानी मला माझ्या वाढदिवसा निमित्त भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते असच आपले प्रेम व आशीर्वाद कायम असुद्या
सौ.वैशालीताई नान्नोर
संस्थापक अध्यक्षा, आधारवेल फाऊंडेशन
मा.सदस्या,जिल्हा नियोजन समिती अहमदनगर