संपादकीय
टाकळीभान पत्रकारा सेवा संस्थेच्या , वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे ए,पी,आय ,जीवन बोरसे व पी ,एस,आय, समाधान सुरवाडे ,यांचा सत्कार

टाकळीभान पत्रकारा सेवा संस्थेच्या , वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे ए,पी,आय ,जीवन बोरसे व पी ,एस,आय, समाधान सुरवाडे ,यांचा सत्कार करण्यात आला,
टाकळी भान पत्रकार सेवा संस्थाला ए,पीआय, जीवन बोरसे ,व पी,एस,आय, समाधान सुरवाडे, यांनी धावती भेट दिली, त्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, यांच्या हस्ते ए,पी,आय ,जीवन बोरसे, व पी,एसआय, समाधान सुरवाडे,यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पत्रकार बापूसाहेब कोकणी ,संदीप बोडखे ,राजेंद्र देसाई ,महेश शिंदे सर पोलीस मित्र सोमनाथ भोडगे ,मयूर लोखंडे ,आदी उपस्थित होते