आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बहुजन महिला आघाडी राहुरी तालुका च्या वतीने आरडगाव येथे भव्य मोफत स्त्री रोग निदान शिबिर आयोजित

दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधावा

बहुजन महिला आघाडी राहुरी तालुका च्या वतीने आरडगाव येथे भव्य मोफत स्त्री रोग निदान शिबिर आयोजित

दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधावा

वंचित बहुजन महिला आघाडी राहुरी तालुका च्या वतीने आरडगाव येथे भव्य मोफत स्त्री रोग निदान शिबिर आयोजित केले होते वंचित बहुजन महिला आघाडी राहुंरी तालुकाध्यक्ष

 वंदनाताई भारती तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व डॉक्टर स्वप्निल माने डॉक्टर सोनाली माने यांच्या संयोगाने शिबिर खूप छान प्रकारे संपन्न झाली यामध्ये अरडगाव तील खूप साऱ्या महिलांनी सहभाग घेऊन मोफत गोळ्या औषधे व उपचार करून घेतला तसेच ज्या महिलांना सोनोग्राफी ची आवश्यकता आहे अशा महिलांना साई धाम हॉस्पिटलमध्ये मोफत सोनोग्राफीसाठी बोलवले आहे

 या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीची महासचिव श्री अनिल जाधव वंचित बहुजन महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ वंदनाताई भारती . सौ रुपाली गोसावी अनिल भारती श्री नितीन गुरु काळे श्री अण्णासाहेब भांड श्री रविंद्र गायकवाड श्री बाबासाहेब जाधव श्री कारभारी भारती श्री मच्छिंद्र गागरे श्री दत्तू माळी श्री भाऊसाहेब जाधव श्री गोरख थोरात. निखिल म्हसे श्री जगन्नाथ बर्डे श्री सागर जगधने अमोल जगधने.सनी जाधव. सागर देशमुख

 जनाबाई निकम बेगम पठाण रंभा बाई निकम उषा जाधव सुनिता म्हसे आरती थोरात प्रीती थोरात वैशाली आव्हाड प्रमिला राऊत पुष्पा आव्हाड उषा बाजीराव जाधव व इतर काही महिला उपस्थित होत्या

 सर्व काही मोफत शिबिर असल्यामुळे गोरगरीब जनतेच्या मनात उत्साह होता

 यावेळेस वंचित बहुजन आघाडी च्या महिला तालुका अध्यक्ष वंदनाताई भारती यांनी आषाढी एकादशीनिमित्त अरडगाव येथे या शिबिराचे आयोजन केले होते ( दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधावा ) गाडगेबाबांच्या विचारांचा विचार करून या शिबिराचे आयोजन केले होते त्या म्हणाल्या पंढरपूरला जाऊन पांडुरंग पहाण्यापेक्षा माझ्या जनतेचेच पांडुरंग पाहू

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे