राजकिय

ओबीसी आरक्षण निर्णय न झाल्यास ओबीसी उमेदवारांना प्राधान्य देणार – रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते 

राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर तालुका आढावा बैठक संपन्न

 

ओबीसी आरक्षण निर्णय न झाल्यास ओबीसी उमेदवारांना प्राधान्य देणार – रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते 

 

संगमनेर येथे व्यापारी असोसिएशन हॉल येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक पार पडली या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे तसेच संगमनेर मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे प्रत्येक गावांमध्येचे राष्ट्रीय समाज पक्षाचे शाखा उद्घाटन तसेच बुथ बांधणी करण्यात येणार आहे या आढावा बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ शेवते (नाना)तसेच मुख्य महासचिव मा.ज्ञानेश्वर माऊली सलगर,महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा.सय्यदबाबा शेख ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.शरदराव बाचकर,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.अजित पाटील, उत्तर महाराष्ट्र सदस्य मा रभाजी पाटील खेमनर,जिल्हाध्यक्ष मा.नानासाहेब जुंधारे,महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, जिल्हा उपाध्यक्ष मा सिताराम वनवे,संगमनेर तालुका अध्यक्ष मा.राजाभाऊ लावरे,युवक तालुकाध्यक्ष मा.सोपानराव तांबडे,अकोले तालुकाध्यक्ष मा.भगवान करवर,संगमनेर महिला तालुकाध्यक्ष सविताताई दिघे,लताताई भांड,बाबुराव पवार,विलासदादा सैंदोरे,नानासाहेब जगताप, राजेंद्र गुरुकुले,राजेश गुरुकुळे,नानासाहेब काटकर,रमेश बनकर,गोरक्षनाथ येळे,माणिकराव शिंदे,गणेशराव खेमनर, बाळासाहेब वावरे, एकनाथ बिडगर,भाऊसाहेब नान्नर,सोपानराव कोळेकर,सोहेल देशमुख,शाहीर शांताराम वगदे, शिवाजी शेरमाळे,संदीप पोमनर, कैलास तांबडे आदी उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे