महाराष्ट्र

शनि जयंती उत्सवाची तयारी सुरु

शनि जयंती उत्सवाची तयारी सुरु

 

 

 

शनि शिंगणापूर श्री श्रीक्षेत्र शनि शिगणापुरात शनि जयंती उत्सवाची तयारी सुरु आहे३०मे रोजी सोमवती आमावशा व शनि महाजाची जयंती हा योगायोग आल्याने शनि जन्म सोहळा पार पडणार असल्याने या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या शनि शिंगणापूरात सुरु असल्याचे दिसते दरम्यान काशी वाराणसी येथुन कावडीने आणल्या जाणाऱ्या गंगेच्या पाण्याने मुर्तीला जलाभिषेक घालण्यात येणार आहे यावेळी शनि मुर्तीला दुग्धाभिषेक. वत्रअलकार घालुन महाआरती करण्यात येणार आहे शनि शिंगणापूरातील भक्त सायकल कावड यात्रेणे हजारो किमीचा प्रवास करुन काशी येथुन पाणी आणतात मात्र यंदा कडक उन्हाळ्यामुळे शुक्रवारी दि२०रोजी कावड यात्री दुचाकीवर रवाना झाले आसुन ते दि २९रोजी शनि शिंगणापूरात दाखल होणार आहेत तसेच शनि जन्म सोहळ्या निमित्त जनकल्याण प्रित्यर्थ महायज्ञ धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी विश्वस्तमडळाची तयारी जोरात सुरु आहे करोना महामारी नंतर हा सोहळा प्रथमच होतं असल्याने याची जोरदार तयारी सुरु देवस्थान प्रशासन प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष ठेऊन आहे या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्या परिस्थितीचे नियोजन देवस्थान प्रशासनाकडुन करण्यात येईल असे देवस्थानाचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे