महाराष्ट्र
शिरेगाव ता नेवासा या ठिकाणी 10/6/2022/ते17/6/2022/या कालावधीत श्री नवनाथ कथा संपन्न होणार.

शिरेगाव ता नेवासा या ठिकाणी 10/6/2022/ते17/6/2022/या कालावधीत श्री नवनाथ कथा संपन्न होणार.
श्री क्षेत्र शिरेगाव ता नेवासा जि अहमदनगर या ठिकाणी 10/6/2022/ते17/6/2022/या कालावधीत श्री नवनाथ कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या निमित्ताने आज दिनांक. .22/5/2022.वा रविवार या दिवशी . श्री श्री परम पूज्य जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज.श्री क्षेत्र. अडबंगनाथ संस्थान मठाधिपती यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या नंतर महाराजांची प्रवचन सेवा पार पडली या वेळी महाराज म्हणाले की नवनाथ नावाचा जप केला कि सगळें दोश नष्ट होतील . या वेळी उपस्थित श्री.दिलीप एकनाथ पाटकर साहेब . सरपंच किरण जाधव. रविंद्र जाधव गोपिनाथ दादा जगताप लखनगिरी महाराज धर्मनाथ महाराज व सर्व भाविक भक्त उपस्थित होते