शैनेश्वर हाॅस्यिटल येथे ना गडाख यांच्या हस्ते सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे उद्घाटन
शनि शिंगणापूर साहित्यिक जेष्ठ नेते माजी खा यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शनि शिंगणापूर देवस्थान हाॅस्पिटल येथे सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे उद्घाटन जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले या शिबीरात मोफत निदान व उपचार पन्नास टक्के खर्चात सवलत देण्यात येणार आहे तरी गरजु रुग्णांनी यांचा फायदा घेण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे रोगाचे निदान झाल्यावर आॅपरेशन करण्यासाठी खर्चात पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे माजी खासदार व जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवशी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे देवस्थानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हाॅस्पिलचा वतीने सर्व सुविधा कमी दरात दिल्या जात आहेत या कार्यक्रमासाठी शनैशवर देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुळा कारखान्याचे संचालक बापु तात्या शेटे बाळासाहेब बोरुडे बाळासाहेब बानकर पंचायत समिती अध्यक्ष किशोर भाऊ जोजार तसेच शिंगणापूर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान जेष्ठ नेते गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमचे आयोजित करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून देवस्थानच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे गडाख साहेबांच्या रुपाने परिसराला मिळालेले अनमील रनन असल्याचे शिंगणापूरचे पोलीस पाटील सयाराम पाटील बानकर यांनी सांगितले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा