शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली देसवंडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली देसवंडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
राहुरी तालुकयातील आग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सोसायटीची बिनविरोध निवड यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सौ हाराळे मॅडम, चव्हाण भाऊसाहेब, सचिव भारत ढोकने,देसवंडी ग्रामसेवक, बोटे भाऊसाहेब, यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या चेअरमन पदी,सौ सुनीताताई रावसाहेब खेवरे,यांची निवड तर व्हा चेअरमनपदी सौ हिराबाई आप्पासाहेब कल्हापुरे तर संचालक पदी राजेंद्र बाळकृष्ण शिरसाठ, सुभाष धोंडीराम पवार, काकासाहेब आण्णासाहेब शिरसाठ, अरुण वामन कल्हापुरे, नामदेव रखमा कोकाटे, सतीश सोपान शिरसाठ, अशोक पंढरीनाथ कल्हापुरे. रमेश मुरलीधर कोकाटे, हिराबाई आप्पासाहेब . मच्छिद्र सरोदे, साहेबराव माने, यावेळी उपस्थित होते, देसवंडीचे लोकनियुक्त सरपंच दिपक राजाराम खेवरे. सोसायटीचे मा, संचालक सतीश माने, भाऊसाहेब खेवरे. आण्णासाहेब माने, रमेश शिरसाठ, अशोक शिरसाठ, डॉ किशोर शिरसाठ, दत्तात्रय पवार, उत्तम पवार ,अनिल शिरसाठ, जालिंदर कोकाटे. संभाजी कल्हापुरे, दत्तात्रय कोकाटे, नामदेव शिरसाठ, युवानेते पै. अशोक खेवरे, पोपटराव शिरसाठ, अर्जुन कोकाटे. अमोल रमेश कोकाटे, रामदास सकट, अनिल शिरसाठ, बापूसाहेब गणेश पेंढारे, युवासेना तालुका प्रमुख, पै रोहन भुजाडी, युवानेते पै ओंकार खेवरे, पै संकेत खेवरे, सुरज पोटे, तुषारभाऊ भुजाडी, सुभाष आढाव, साहेबराव मोरे, उपस्थित मान्यवर.