राजकिय
टाकळीभान येथील राजेंद्र (मल्हारी )रणवरे यांची वंचित बहुजन आघाडी तालुका सचिवपदी निवड,

टाकळीभान येथील राजेंद्र (मल्हारी )रणवरे यांची वंचित बहुजन आघाडी तालुका सचिवपदी निवड,
टाकळीभान येते नुकत्याच झालेल्या बैठकीत श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी ,राजेंद्र (मल्हारी )रणवरे यांची तालुका सचिव म्हणून नियुक्ती करून, निवडीचे पत्र देण्यात आले आहे, या बैठकीत तालुका उपाध्यक्ष किशोर रणपिसे, आकाश रणवरे ,सचिन रणवरे, काका रणवरे, आकाश गायकवाड, पंकज गायकवाड ,किरण रणवरे, एकनाथ मामा रणवरे, संजय रणवरे ,सुभाष सपकाळ ,मनोज पवार ,योगेश डुकरे, सुजित गाडे, गौरव चितळे, विशाल इनकर, पप्पू रणवरे, गोविंद रणवरे, विशाल रणवरे ,आकाश रणवरे, शिवा साठे ,सतीश रणवरे ,सतीश रणपिसे आदी उपस्थित होते राजेंद्र उर्फ मल्हारी यांच्या निवडीचे सर्वांनी स्वागत केले,