टाकळीभान येथे राष्ट्रीय अबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हास्तरीय बैठक संपन्न.

टाकळीभान येथे राष्ट्रीय अबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हास्तरीय बैठक संपन्न.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. संत सावता महाराज मंदिरात
राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हा स्तरीय
बैठक संपन्न झाली.
या बैठकिच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. दत्तात्रय महाराज बहिरट होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय
ओबीसी महासंघ प्रदेश उपाध्यक्षा किरणताई शिंदे
उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना श्रीरामपूर तालूका
प्रमुख दादासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे
राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दुधाळे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालूका अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झालेल्या विविध तालूक्यातील पदाधिकार्यांना किरणताई शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती
पत्र वाटप करण्यात आले तसेच निवड झालेल्या पदाधिकार्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दुधाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी किरणताई शिंदे, लक्ष्मण शिंदे, तुकाराम जाधव, ह. भ. प. दत्तात्रय महाराज बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले.
यावळी विठ्ठलराव मोरे, राजेंद्र श्रीमंदिलकर,
सचिन ईश्वरे, उमाकांत काळे, सागर दळवी, आसाराम
बोर्डे, सचिन शिंदे, गणेश कोकणे, पांडूरंग मगर, प्रशांत
नागले, सुरेश राऊत, शाम दुधाळे, शाम गजभिव आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र
प्रदेश जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी प्रदेश
उपाध्यक्षा किरणताई शिंदे, शिवसेना तालूका प्रमुख
दादासाहेब कोकणे, ह. भ. प. दत्तात्रय महाराज बहिरट, उपसरपंच कान्हा खंडागळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दुधाळे, लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.