हनुमान जयंती ऊत्सवानिमित्त तमनर आखाडा येथे तमनर आखाडा केसरी 2022

हनुमान जयंती ऊत्सवानिमित्त तमनर आखाडा येथे तमनर आखाडा केसरी 2022
हनुमानन जयंती ऊत्सवानिमित्त तमनर आखाडा येथे तमनर आखाडा केसरी 2022, भव्य निकाली कुस्ती मैदानाचे दि.15/04/2022 रोजी दुपारी 500 ते 0930.वाजता कुस्ती आखाडा संपन्न झाला. मैदानात ईनाम रक्कम रूपये. ५000/- पासून ते १,११,000/- व चांदिची गदा पर्यंतच्या प्रेक्षनिय निकाली कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या मैदानात इनाम रूपये १00/- ते ५000/- पर्यतच्या 100 कुस्त्या फिरुन जोडण्यात आल्या आणि तमनर आखाडा केसरी 2022 या पुरस्कारासाठी संयोजक कमिटीच्या वतीने माणाची चांदिची गदा व प्रा.संजय तमनर सर व प्रा.लक्ष्मण तमनर सर यांनी रोख ईनाम रूपये 1,11,000/- देण्यात आला असून ही क्र.1 नंबरची कुस्ती पै.अनिल ब्राम्हणे(उत्तर महाराष्ट्र केसरी ) VS पै.सचिन घोगरे (महाराष्ट्र चॅम्पियन) यांची झाली असून या कुस्तीमध्ये पै.अनिल ब्राम्हणे विजयी झाले असून ‘तमनर आखाडा केसरी 2022’ या मानाच्या चांदिच्या गदेचा व ईनाम रू 1,11,000/- रुपयाचा मानकरी ठरला. तरी या मैदानाचे आयोजन तमनर आखाडा हनुमान यात्रा उत्सव कमिटीने केले.