11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखेचे उद्घाटन
*राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्ह्यामध्ये 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर,रामपूर,गोवर्धन या तीन गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष शाखेचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांचा 19 एप्रिल वाढदिवसानिमित्त पक्षाच्या शाखा व सक्रिय सभासद नोंदणी अभियान सुरु असल्याचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज मिळावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष लवकरच मोठे आंदोलन उभे करणार आहेत असे त्यांनी म्हटले*
*यावेळी जिल्हाप्रभारी नानासाहेब जुंधारे,जिल्हाउपाध्यक्ष विलास सैंदोरे, गोरख येळे,जिल्हाउपाध्यक्ष गणेश राशीनकर, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार खेमनर,उपाध्यक्ष किशोर कोळेकर,शहराध्यक्ष सचिन लाटे, अमोल कोकरे,गोविंद शिंदे,शिवा गहिरे, संपत धुळगंड तसेच सर्व शाखाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*