महाराष्ट्र
टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे,
अशोकचे संचालक भागवत रणनवरे, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर पटारे ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, भाऊसाहेब पटारे,, सुनिल त्रिभुवन, शिवाजी
पवार, मिलिंद शेळके, सुनिल रणनवरे उपस्थित होते.
टाकळीभान— येथील ग्रामपंचायतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, कान्हा खंडागळे, आर एफ जाधव आदी उपस्थित होते