
ग्रामपंचायतीत साविञीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
शिक्षणाच्या प्रवाहात आणताना व स्ञियांच्या हक्कासाठी सावित्रीबाईं फुले यांनी अनेक संघर्षांचा सामना करत स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली. समाजसेवेचे व्रत अंगिकारून स्त्री सक्षमीकरण व अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. समाजोद्धारासाठी झटणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनी ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. माजी सरपंच मंजाबापु थोरात व प्राचार्य जयकर मगर यांच्या हस्ते ळविधीवत प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी लोकसेवा महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजी शिंदे, उपसरपंच कान्हा खडागळे अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, ग्रा.प.सदस्य मयुर पटारे, राजेंद्र कोकणे, अबासाहेब रणनवरे, बाबासाहेब बनकर, मोहन रणनवरे, भाऊसाहेब पटारे, बंडु हापसे, विठ्ठल बोडखे, बंडु वेताळ, महेश लेलकर, शिवाजी पटारे, रामदास जाधव उपस्थित होते.
Rate this post