राजकिय
बाळासाहेब दुधाळे यांचा सत्कार.

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील बाळासाहेब धोंडिराम दुधाळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा येथील शिवसेनेचे श्रीरामपूर तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे यांचे वतीने शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी दादासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, मोहन रणनवरे, आबासाहेब रणनवरे, विलास सपकाळ, शरद कापसे, प्रसाद कोकणे, आसाराम बोरूडे, वसंत रणनवरे, गणेश गायकवाड, आसाराम लोणारे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील बाळासाहेब दुधाळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब कोकणे, कान्हा खंडागळे, आबासाहेब रणनवरे आदी.