राजकिय
केंद्रीयमंञी विरेंद्रकुमार यांनी घेतले शनिदर्शन.

केंद्रीयमंञी विरेंद्रकुमार यांनी घेतले शनिदर्शन.
सोनई-केंद्रीय सामाजिक न्याय मंञी विरेंद्रकुमार यांनी सपत्निक आज शनिशिंगणापुर येथे शनिदर्शन घेवुन अभिषेक पुजा केली.यावेळी अहमदनगर दक्षिणचे खासदार डाॅ.सुजय विखे-पाटील यावेळी उपस्थित होते.
सकाळी शनि शिंगणापूर येथे येवुन या दोघानी शनि देवा ची पुजा केली.यावेळी शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नाम.विरेंद्रकुमार यांना अहमदनगर जिल्हातील तिर्थक्षेञाची माहिती दिली.
यावेळी शनैश्वर देवस्थान राबवत असलेल्या विविध विकास कामाची माहिती जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी दिली.यावेळी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते शकिल बागवान हजर होते.